सनी देओल यांचा ‘बॉर्डर - २’ मागच्या महिन्यात प्रदर्शित झाला. वयाच्या ६८ व्या वर्षी देखील त्याचा जोश उत्साह टिकून आहे. हा खऱ्या अर्थाने लंबी रेस का घोडा आहे . आज त्याच्या पहिल्या ‘बेताब’ या चित्रपटाची मेकिंग ची स्टोरी बघूयात. राहुल रवैल दिग्दर्शित कुमार गौरवचा पहिला चित्रपट 'लव्ह स्टोरी' हा ब्लॉकबस्टर ठरला पण याचा फायदा त्याला…