‘फोकस्ड इंडियन’ ही ओळख आता केवळ टोपणनाव न राहता एक ब्रँड बनला आहे.
शॉर्टकट दारातून घरात प्रवेश केल्यानंतर सोनालीने पहिल्याच क्षणापासून आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. घरात पोहोचताच तिने दिपाली, सागर आणि सचिन यांच्याशी संवाद साधला.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकप्रिय मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’ मधील मुख्य भूमिकेमुळे चर्चेत आलेला राकेश बापट या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.