‘भाऊचा धक्का’ (Bhaucha Dhakka) या भागात रितेश भाऊंनीही अनेकदा रुचिताला तिच्या खेळाबद्दल सल्ला दिला होता.
सचिनच्या एलिमिनेशननंतर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी त्याला “मनाने विजेता” म्हटलं, तर काहींनी त्याच्या शांत खेळाचं कौतुक केलं.