‘बिग बॉस’ हा फॉरमॅट केवळ भारतातच नाही, तर जगभरात लोकप्रिय आहे.
रुचिता टोळीच्या गेममध्ये स्वतः स्वतंत्र होण्याचा निर्णय घेत आहे. विशाल आणि रुचिता बसलेले असताना रुचिता त्याला सांगते की उद्यापासून ती इंडिविज्युअल प्लेअर असेल.
काही जणांचं मत आहे की, जसजसे इतर सदस्य घराबाहेर पडतील, तसतसे शेवटी या टोळीतील सदस्यांनाच एकमेकांविरोधात उभं राहावं लागेल.
प्राजक्ताबद्दल बोलताना करण भावुक होत म्हणतो, “आयुष्यात मी कोणासोबत एवढं कनेक्ट नाही झालेलो.
रितेश देशमुख यांचा बिग बॉस मराठी सिझन ६ साठी होस्ट म्हणून सहभाग निश्चित झाल्याने प्रेक्षकांमध्ये आनंदच वातावरण निर्माण झाल आहे.