अलीकडेच पूनमने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले, ज्यात ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.या पोस्टमध्ये तिने इमोजी वापरले आहेत.
रणदीप आणि लिन यांच्या आयुष्यातील हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी अतिशय साध्या आणि सुंदर शैलीत मॅटरनिटी फोटोशूट केले होते.