बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंग याने पार्श्वगायनातून निवृत्ती घेतल्याची पोस्ट २७ जानेवारी २०२६ रोजी त्याच्या सोशल मिडियावरुन केली होती. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला असून त्याने वयाच्या ३८व्या वर्षी करिअरच्या शिखरावर असताना असा तडकाफडकी निर्णय का घेतला? याचं आता उत्तर स्वत: अरिजीतनेच दिलं आहे. (Arijit Singh)
नुकतंच, अरिजीतने सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ (Battle…
रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (१९७५) कायमच चर्चेत असताना त्यात एक फंडा कायम असतो, ‘श़ोले’ थिएटरमध्ये चक्क पाच वर्षे मुक्काम ठेवून होता.... आणि आजच्या एसएमएस अथवा शॉर्ट फॉर्ममध्ये आपलं म्हणणं व्हॉट्सअॅपवर मांडणं अथवा दुसऱ्याचं म्हणणं ऐकणं अशा आजच्या डिजिटल पिढीला त्यात आश्चर्य वाटते. पन्नास वर्षांपूर्वी चित्रपट पाहण्यासाठी एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स हाच एकमेव मार्ग…
अनुराग सिंग दिग्दर्शित 'बॉर्डर २' सोबत आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' चा टीझर दाखवणार ही चक्क सोशल मीडियात बातमी झाली आहे. 'धुरंधर'च्या पहिल्या भागाच्या अक्राळविक्राळ क्रेझने त्याचा टीझरदेखिल पाहावासा वाटतोय हे सांगायला कोणत्याही फिल्मी ज्योतिषाची गरज नाही. आज मल्टीप्लेक्स असो, डिजिटल प्लॅटफॉर्म असो, नवीन मराठी व हिंदी चित्रपटांचे केवढे तरी टीझर आणि ट्रेलर पाहायला मिळत…
सनी देओल, अहान शेट्टी आणि वरुण धवन यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘बॉर्डर २’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. भारतीय सैन्यदिनाच्या मुहूर्तावर आज १५ जानेवारी २०२६ रोजी 'बॉर्डर २'चा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या समोर आणला. भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याला मानवंदना देणारा 'बॉर्डर २'चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता वाढली आहे. (Border 2 Movie)
‘बॉर्डर २’ चित्रपटाचं कथानक १९७१…
९०-२००० चं दशकं बॉलिवूडमध्ये गाजवणारा हिरो सुनील शेट्टी (Suneil Shetty) सध्या आपल्या मुलाच्या 'बॉर्डर २'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. खं तर सुनील शेट्टी याने बॉलिवूडमध्ये कोणताही गॉडफादर नसताना त्याचा प्रवास सुरु केला होता. आणि आता त्याने अख्ख्या बॉलिवूडला आपल्या अभिनयाने वेडं केलं आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात तो नेपोटिझमबद्दल बोलताना भावूक झाला होता. मुलगा अहान…
हे गाणे संगीतकार अनु मलिक यांच्या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम ऑडिओ स्वरूपात प्रदर्शित झाले होते.
१९९७ मध्ये आलेल्या ‘बॉर्डर’ (Border) चित्रपटाची आठवण आजही आपल्या मनात कायम आहे.. आणि अशातच तब्बल २९ वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वेल ‘बॉर्डर २’ (Border 2) प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे... १९७१ च्या युद्धातील भारताच्या विजयाची आठवण करून देणाऱ्या ऐतिहासिक दिनी म्हणजेच १६ डिसेंबरला ‘बॉर्डर २’चा टीझर झाला. यातील सनी देओलचा…
बॉक्स ऑफिस आणि थिएटर्समध्ये ‘धुरंधर’ने (Dhurandhar) धुरळा केला आहे... ८ दिवसांत २६० कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर कमवत रणवीर सिंगच्या या चित्रपटाने एक नवा रेकॉर्ड केला आहे... आता ‘धुरंधर’ला लवकरच टक्क देण्यासाठी सनी देओलचा आगामी ‘बॉर्डर २’ (Border 2) चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.... १९९७ मध्ये रिलीज झालेल्या बॉर्डर चित्रपटाला हा सीक्वेल असून प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची…
फिल्मी दुनियेत फक्त हिरोईन्समध्येच कॅट फाईट्स नसतात तर काही अभिनेत्यांमध्येही भांडणं किंवा कुरघोडी होतात... काही अभिनेते आपला स्टारडम कमी होतोय किंवा आपल्यापुढे कोणता हिरो जातोय यामुळे इन्सिक्युअर होतात... आज आपण अशा दोन हिरोंच्या भांडणाबद्दल जाणून घेणार आहोत; ज्यांच्यात १९९३ मध्ये एका गैरसमजामुळे वैर निर्माण झालं होतं... ते २ हिरो आहेत शाहरुख खान (Shah Rukh Khan)…
१९९७ मध्ये आलेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये तितकीच आहे... प्रत्येक भारतीय नागरिकासाठी हा चित्रपट एक प्रेरणा आहे... आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग अर्थात ‘बॉर्डर २’ तब्बल २८ वर्षांनी आपल्या भेटीला येणार आहे... प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या या चित्रपटात नवे चेहरे दिसणार आहेत... विशेष म्हणजे यात वरुण धवन याचीही एन्ट्री झाली असून…