१९९७ मध्ये आलेल्या ‘बॉर्डर’ (Border) चित्रपटाची आठवण आजही आपल्या मनात कायम आहे.. आणि अशातच तब्बल २९ वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वेल ‘बॉर्डर २’ (Border 2) प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे... १९७१ च्या युद्धातील भारताच्या विजयाची आठवण करून देणाऱ्या ऐतिहासिक दिनी म्हणजेच १६ डिसेंबरला ‘बॉर्डर २’चा टीझर झाला. यातील सनी देओलचा…
१९९७ साली आलेला ‘बॉर्डर’ (Border Movie) चित्रपट आजही प्रेक्षकांना भावूक करतो... सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, जॅकी श्रॉफ यांची भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन जे पी दत्ता यांनी केलं होतं... आता तब्बल ३० वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वेल बॉर्डर २ येणार आहे... विशेष म्हणजे 'बॉर्डर २' (Border 2) मध्येही सनी देओलची (Sunny Deol) प्रमुख भूमिका…
सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिक्स, सीक्वेन्स किंवा देशभक्तीवर चित्रपटांची रेलचेल दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून ‘बॉर्डर २’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. खरं तर १९९७ मध्ये आलेल्या 'बॉर्डर' चित्रपटाने सनी देओलला (Sunny deol) नवी ओळख दिली होती. या चित्रपटातील प्रत्येक सीन, गाणी आणि डायलॉग आयकॉनिक आहेतच. आणि आता याच चित्रपटातील एक आयकॉनिक सीन बॉर्डर २ मध्ये प्रेक्षकांना पाहायला…
यावर्षी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचं ७५ वं वर्ष आहे. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातंय. देशभक्तीनं भारावलेल्या या वातावरणात देशभक्तीपर चित्रपट बघायची तीव्र इच्छा निर्माण झाली असेल, तर अशाच काही चित्रपटांविषयी माहिती घेऊया.