गीत, संगीत, पार्श्वगायन आणि नृत्य हे आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीतील सर्वात मोठे वैशिष्ट्य आणि आपल्या देशातील चित्रपटाची जगभरातील ओळख. एक वेगळेपण. मराठी, हिंदी, साऊथ इंडियन चित्रपट, भोजपुरी, गुजराती, बंगाली वगैरे वगैरे प्रत्येक भाषेतील अनेक चित्रपटांची सुमधुर लोकप्रिय गाण्यामुळे कायमची ओळख आहे. (गीतविरहीत चित्रपट ही वेगळी संस्कृती. तो वेगळा विषय), लोकप्रिय गाण्यांनी एका पिढीतील चित्रपट पुढील…
रोमॅंटिक चित्रपट म्हटलं की त्यात शाहरुख खान (Shah Rukh Khan) असणार हे समीकरण गेल अनेक वर्ष पक्क ठरलं आहे. असाच २००३ मध्ये शाहरुख खान याचा ‘चलते चलते’ (Chalte Chalte) हा चित्रपट आला होता. काही अंशी विषयानुसार काळाच्या पुढचा हा चित्रपट होता. राणी मुखर्जी (Rani Mukherjee) या चित्रपटात शाहरुख सोबत झळकली होती. पण तुम्हाला माहित आहे…