ऐकत काय होतो? आवडत काय होते? आणि पाहावे काय लागले? ते दिवस असे नव्हते. आज आपल्या हातातील मोबाईलवर नवीन चित्रपटाची घोषणा झाली रे झाली की, केवढी तरी माहिती मिळत मिळत जाते. माहितीचा स्फोट होत जातो. त्यात तो चित्रपट निर्मितीवस्थेत असतानाच त्यातल्या गाण्याचा मुखडा पाहायला मिळतोय, अगदी अख्खं गाणेही पाहायला मिळते, आवडलं तर ते पुन्हा पुन्हा…
बॉलिवूडमधील कॉमेडी चित्रपटांच्या यादीतील कल्ट चित्रपट म्हणजे ‘हेरा फेरी’ (Hera Pheri). श्याम, बाबू भैय्या आणि राजू ही तीन पात्र प्रेक्षकांच्या नसानसांत अगदी भिनली आहे. 'हेरा फेरी' चित्रपटाच्या यशानंतर चित्रपटाचा दुसरा भाग आला होता. आणि आता लवकरच हेरा फेरी ३ अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, काही कारणामुळे परेश रावल (Paresh Rawal) अर्थात बाबू भैय्या यांनी…