महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री Prajakta Mali सध्या तिच्या ज्वेलरी ब्रॅण्डमुळे विशेष चर्चेत आहे. 'प्राजक्त राज' असं तिच्या या ज्वेलरी ब्रॅण्डचं नाव असून आपले मराठमोळे पारंपारिक दागिने ट्रेडिशनल आणि जरा आधुनिक पद्धतीने ती लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असते. पण सध्या तिच्या ज्वेलरी ब्रॅण्डच्या नावामुळे ती अडचणीत आली आहे. तिने प्राजक्तराज या तिच्या…