रणवीर सिंग याच्या Dhurandhar 2 चित्रपटाने न भूतो न भविष्यती असा भन्नाट रेकॉर्ड बॉक्स ऑफिसवर केला आहे… बॉलिवूडच्या स्पाय चित्रपटांचा चेहरा मोहराच पार आदित्य धरने बदलून टाकला आहे… हिंदी चित्रपटसृष्टीतील 'धुरंधर' हा पहिला चित्रपट आहे ज्याच्या पहिल्या पार्टने ८०० कोटी क्लब बॉलिवूडसाठी खुला केला. त्यानंतर दुसऱ्या पार्टने डायरेक्ट १००० कोटींचा क्लब सुरु केला… इथवरच चित्रपटाचा…