गेल्या काही दिवसांपासून Digambar Naik मालवणी भाषेमुळे विशेष चर्चेत आहेत… निर्माते Aadesh Bandekar यांनी मालवणी असूनही त्यांना मालिकेतून बाहेर काढलं असा आरोप नाईक यांनी केला होता.. आणि आता दशावतार या मराठीतील गाजलेल्या आणि लोकप्रिय चित्रपटाचा उल्लेख करत मालवणी असूनही त्या चित्रपटात कास्ट न केल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे… नेमकं काय म्हणाले आहेत दिगंबर नाईक जाणून…