सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात बॉलीवूड मध्ये अभिनेत्री झीनत अमान हिचा मार्केट व्हॅल्यू खूपच वाढला होता. अनेक हिट चित्रपटांची ती नायिका होती. याच काळात तिचे अभिनेता संजय खान सोबत अफेअर चालू होते. संजय खान ऑल रेडी विवाहित होता पण 30 डिसेंबर 1978 या दिवशी झीनतमान ने संजय खान सोबत निकाह केला होता. पण या वैवाहिक आयुष्याने कुणालाच आनंद…