मिक्स मसाला Ladki Bahin Marathi Movie: ‘लाडकी बहीण’ चित्रपटातून सामाजिक विषयाला विनोदी स्पर्श; गौतमी पाटील महत्वाच्या भूमिकेत झळकणार ! “१५०० रुपये हप्ता आमच्या संसारात लाखापेक्षा भारी” ही चित्रपटाची टॅगलाईन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असून हा चित्रपट १७ एप्रिलपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.ByTeam KalakrutiMedia09/03/20260CommentsRead more