टीव्ही वाले मिक्स मसाला Jai Jai Swami Samarth Serial: होळी पौर्णिमेला रंगणार थरारक पर्व; स्वामींच्या हस्तक्षेपाने होणार सत्याचा उदय! मुकुंदने रचलेला कपटी डाव उघडकीस येतो गोवर्धनला कोंडून ठेवून अंबिकेकडून चित्र काढून घेण्याचा त्याचा प्रयत्न फसतो आणि कथा थेट राजदरबारात पोहोचते.ByTeam KalakrutiMedia27/02/20260CommentsRead more