मराठी अभिनेत्रींचा ऑरा खरंच काही वेगळाच असतो... बॉलिवूडमध्ये हिंदी अभिनेत्रींना तोडीस तोड कॉम्पिटिशन देण्याती धमक प्रत्येक मराठी अभिनेत्रीकडे आहे... अशीच एक अभिनेत्री जिला एका स्पर्धेतून चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि तिने त्या संधीचं अक्षरश: सोनं केलं.. ती आहे महाराष्ट्राची कलरफुल अभिनेत्री Pooja Sawant... मराठी चित्रपटसृष्टीची दीपिका पादूकोण अशीही तिची ओळख आहे बरं का.. पण…
मराठी चित्रपट सध्या हिंदी चित्रपटांना पुन्हा एकदा काँटे की टक्कर देताना दिसत आहेत… गेल्या काही महिन्यांमध्ये प्रेक्षकांना आवडतील आणि भावतील असे वेगवेगळ्या आशयांचे आणि विषयांचे चित्रपट रिलीज होत असल्याकारणाने प्रेक्षकांनाही चित्रपट पाहण्यासाठी ऑप्शन्स उपलब्ध आहेत… अशातच 'जारण' (Jarann Movie) सारखा हॉरर-थ्रिलर चित्रपट सध्या प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधतोय… ६ जून २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने…
आपल्याकडे हॉरर फिल्मचा एक मोठा प्रेक्षक वर्ग आहे. बॉलिवूडच्या इतिहासात जेव्हा आपण डोकावतो तेव्हा प्रत्येक दशकामध्ये हॉरर फिल्मची स्टाईल बदलत जाताना दिसते. पन्नास आणि साठच्या दशकांमध्ये हॉरर फिल्म या म्युझिकली हिट फिल्म असायच्या. यामध्ये…
या चित्रपटाची सुरुवात एका मिनी-मॉक्यूमेंट्रीने होते. एका जंगलात फिरणाऱ्या भावा-बहिणीच्या भोवती याचं कथानक फिरतं
२०१७ साली आलेला विशाल फुरिया दिग्दर्शित ‘लपाछपी’ या चित्रपटामध्ये पूजा सावंत आणि विक्रम गायकवाड यांच्यासह उषा नाईक व अनिल गवस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कथानक, दिग्दर्शन आणि कलाकारांचे अभिनय या तिन्ही गोष्टींमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स द्यावेच लागतील.