दरवर्षी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि सगळेच ओटीटी प्लॅटफॉर्म्स करत असतात. अशातच जगातील सर्वात मोठं स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालं आहे. जाणून घेऊयात कोणते नवे चित्रपट, सीरीज येत्या वर्ष भरात रिलीज होणार आहेत. (Netflix 2026)
सैफ अली खान आणि प्रतिक गांधी यांची प्रमुख भूमिका असणारा ‘हम हिंदुस्थानी’ (Hum…