१९८० सालची गोष्ट. 'अब्दुल्ला’ चित्रपट प्रदर्शित झाला होता (करमुक्तही झाला) आणि Raj Kapoorला एका इंग्रजी मासिकाच्या पत्रकाराने तिरकस प्रश्न विचारुला, तुम्ही स्वतः एक उत्तम आणि यशस्वी दिग्दर्शक आहात, आणि त्याबरोबरच अतिशय दर्जेदार अभिनय करता, तुमची स्वतःची अभिनय शैली आहे, तरीदेखील तुम्ही संजय खान दिग्दर्शित 'अब्दुल्ला' या चित्रपटात शीर्षक भूमिका का साकारली? यावर राज कपूरने अतिशय चाणाक्षपणे…
प्रत्येक कलाकाराला आपल्या पहिल्या कलाकृतीचे खूप कौतुक असते आणि का नसावे? कारण याच पहिल्या अनुभवातून तो पुढे मोठा झालेला असतो. त्यामुळे चित्रकाराला त्याचे पहिले चित्र गीतकाराला त्याचे पहिले गाणं आणि संगीतकाराला त्याने दिलेलं पहिलं संगीत हे नेहमीच आठवणीत रहात असते. संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्यासाठी देखील त्यांचं पहिले गाणं हे त्यांच्यासाठी एक हळवी आठवण होती. खरंतर…