अक्षय मुदवाडकर (Akshay Mudawadkar) यांनी साकारलेले स्वामी समर्थ प्रेक्षकांच्या मनाला भावले होते.
मुकुंदने रचलेला कपटी डाव उघडकीस येतो गोवर्धनला कोंडून ठेवून अंबिकेकडून चित्र काढून घेण्याचा त्याचा प्रयत्न फसतो आणि कथा थेट राजदरबारात पोहोचते.
मराठी टेलिव्हिजनवर यंदाची महाशिवरात्र एक अद्वितीय आध्यात्मिक सोहळा घेऊन येत आहे. भक्ती, अध्यात्म आणि शिवतत्त्वाचा भव्य अनुभव प्रेक्षकांना देण्यासाठी कलर्स मराठी ( Colors Marathi) वाहिनीने दोन विशेष भागांची पर्वणी सादर केली आहे. ‘आई तुळजाभवानी’ (Aai Tulja Bhavani) आणि ‘जय जय स्वामी समर्थ’ (Jai Jai Swami Samarth ) या मालिकांमधील हे विशेष एपिसोड्स केवळ कथानकापुरते मर्यादित नसून, ते प्रेक्षकांना एका दिव्य आध्यात्मिक…
स्वामींच्या वागण्यात येणारे बदल, त्यांचा नवा निवासस्थानाचा उल्लेख आणि भक्तांपासून थोडं दूर राहण्याचा निर्णय यामुळे कथानक अधिकच गहन होतं.