मराठी चित्रपटसृष्टीतून येत असलेला ‘सालबर्डी’ (Salbardi)हा चित्रपट गावातील राजकारण आणि रहस्यमय घटनांवर आधारित थरारक कथा प्रेक्षकांसमोर घेऊन येतो. गावातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक, टोलेबाजी आणि सामंजस्याचा संगम या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे. गावातील पार्श्वभूमीवर रचलेली कथा शशांक शेंडे (Shashank Shende) सरपंच गणपत पाटील आणि ओंकार भोजने (Onkar Bhojane) उपसरपंच मुकिंदा थोरात यांच्या दमदार जुगलबंदीभोवती फिरते. त्यांच्या संवादांमधील…
बॅालिवूडचे नकाश अजीज आणि अंकुश चौधरी यांचा आवाज लाभलेल्या या गाण्याला जयदीप मराठे यांनी शब्दबद्ध केले आहे.