कोणत्या कारणामुळे सेलिब्रिटी ट्रोल होतील याचा अंदाज नाही. बऱ्याचदा नकळतपणे त्यांनी केलेली कृती एखाध्या धार्मिक किंवा सामाजिक घटकाचं मन दुखावून जातो. असंच काहीसं घडलं आहे Dhurandhar 2 फेम रणवीर सिंग याच्याकडून. २०२५ मध्ये आलेल्या Kantara : Chapter 1 चित्रपटातील ऋषभ शेट्टीच्या एका दृश्यात चामुंडी देवीची खिल्ली उडवल्याप्रकरणी त्याच्यावर समुदाय नाराज झाला होता. चामुंडी देवीचा केलेला…