महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोलेला, मैत्रीचा जल्लोष रंगवणारा आणि प्रत्येकाला 'आपलीच गोष्ट' वाटणारा ‘झिम्मा’चा प्रवास आता नव्या वळणावर येतोय… आणि या वेळी गोंधळ जरा जास्तच दिसतोय! मैत्री, नात्यांचा भावनिक स्पर्श आणि धमाल ट्रिप यांचं भन्नाट मिश्रण सादर करणाऱ्या Jhimmaआणि Jhimma 2ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवलं. 'झिम्मा' हा फक्त चित्रपतटापुरता मर्यादित न…
मराठी चित्रपटसृष्टीत क्वचितच असा एखादा चित्रपट येतो, जो केवळ पडद्यावर कथा सांगत नाही, तर प्रेक्षकांच्या मनात चळवळ उभी करतो. ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ हा चित्रपट सध्या नेमकं तेच करत आहे. तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या चित्रपटाचा निर्मिती खर्च हा ६.५० कोटी असून या चित्रपटाने आज बॉक्स ऑफिसवर २० कोटींच्या वर कमाई करत मोठा टप्पा गाठला आहे. …
२०२६ या वर्षाची सुरुवात मराठी चित्रपटांनी दमदार केली आहे… हेमंत ढोमे दिग्दर्शित 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' चित्रपटाने सध्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हिंदीत धुरंधरचा अजूनही धमाका सुरु असताना दुसरीकडे बॉक्स ऑफिसचा गड राखण्यात या मराठी चित्रपटाला यश मिळालं आहे. १५ दिवसांत या चित्रपटाने बक्कळ कमाई केली असून महाराष्ट्रभरातील बऱ्याच मराठी शाळांना याचा फायदा आणि मराठी शाळा…
२०२६ या वर्षाची सुरुवात मराठी चित्रपटाने दमदार केली. हेमंत ढोमे दिग्दर्शित 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' (Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam) या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर अख्खया देशात आपला ठसा उमटवला आहे. १ जानेवारी २०२६ रोजी रिलीज झालेला हा चित्रपट रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटाला तगडी टक्कर दिली आहे. आता क्रांतिज्योतीच्या या हुश्शार पोरांनी मोठी झेप घेतल्याचे…
२०२६ या नव्या वर्षाची सुरुवात ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटाने जोरदार केली. १ जानेवारी २०२६ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केलं आहे. ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘फसक्लास दाभाडे’ अशा गाजलेल्या यशस्वी चित्रपटांनंतर मराठी शाळांचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकीकडे धुरंधरचं वारं जोरदार सुरु असताना…
गेल्या २ वर्षात ३० ते ४० मराठी शाळा बंद पडल्या… जवळपास ३९४ मराठी शाळांमध्ये शिकण्यासाठी विद्यार्थीच नाही आहेत… आणि ८००० शाळांमध्ये तर प्रत्येकी १० पेक्षा कमी विद्यार्थी शिकत आहेत… “मराठी भाषा अभिजात झाली, पण मग मराठी शाळांचं काय? कारखाना आणि छापखाना यात अंतर असतं आणि मराठी शाळा या कारखाना आहेत”… असले आणि यापेक्षा तगडे डायलॉग्स…
मराठी शाळांच्या अस्तित्वावर मनोरंजक पद्धतीने भाष्य करणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच एका अनोख्या आणि भावनिक वातावरणात प्रदर्शित झाला. अलिबाग मधील नागाव येथील ज्या शाळेत या चित्रपटाचे चित्रीकरण झाले, त्याच शाळेच्या चौकात ट्रेलर अनावरणाचा सोहळा पार पडला. वर्गखोल्या, बाक, फळा आणि मैदान साक्षीदार असलेल्या या ठिकाणी कलाकार आणि उपस्थितांनी पुन्हा…
दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा आगामी ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपट २०२६ च्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी माध्यम शाळांना वाचवण्यासाठीचा चित्रपटातून केला जाणारा त्यांचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. अशातच या चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज झालं आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक, लेखक रत्नाकरी मत्करी यांचं ‘स्वर्गात आकाशगंगा’ हे गाणं एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या समोर येणाक आहे.…
मुलीला पाळी आली की तिचं स्वातंत्र्य हिरावलं जातं असं जरा का मी तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसेल का? काही जण म्हणतील अरे असं कसं? आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर Periods आले म्हणजे मुलगी मोठी झाली आणि त्याचा आनंद हा सेलिब्रेट केला जातो... पण बाई तुझ्यापायी या वेब सीरीजमध्ये चक्क पाळी आल्यानंतर मुलींची सगळी स्वप्न एका…
'झिम्मा', 'झिम्मा २' आणि 'फसक्लास दाभाडे' या चित्रपटांच्या घवघवीत यशानंतर निर्माती क्षिती जोग आणि लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे लवकरच मराठी प्रेक्षकांसाठी एक नवी पर्वणी घेऊन येणार आहेत... ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या आगामी मराठी चित्रपटाची तारीख जाहीर झाली असून आता मराठी शाळा पुन्हा भरणार! असं म्हणत हा चित्रपट १ जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार…