स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि अभिनय सम्राट दिलीप कुमार हे दोघे परस्परांशी एक नाही दोन नाही तर तब्बल तेरा वर्ष एकही शब्द बोलत नव्हते! त्यांच्यातील हा अबोला बॉलीवूड मधील कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय झाला होता. या काळात लता मंगेशकर दिलीप कुमारच्या चित्रपटांसाठी गाणी गात होत्या पण त्यांच्याशी संवाद मात्र अजिबात साधत नव्हत्या. त्यांच्यात हा अबोला का…
लता मंगेशकर यांचे आपल्या करीयरमध्ये अनेक संगीतकार/ गीतकार यांच्या सोबत मतभेद झाले होते. या मतभेदांच्या प्रश्नावरून लता काही वर्षात त्यांच्यासोबत काम देखील करत नव्हती. संगीतकार ओपी नय्यर यांच्याकडे तर लता मंगेशकर यांनी एक देखील गाणे गायले नाही. संगीतकार सचिन देव बर्मन यांच्यासोबत झालेल्या मतभेदांमुळे लता मंगेशकर ‘सितारो से आगे’(१९५७) या सिनेमा नंतर पुढची तीन-चार वर्ष त्यांच्याकडे…
संपूर्ण जगभरातील संगीतप्रेमी लोकांचे जीवन संपन्न आणि समृद्ध करणारा एकमेव आवाज म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar). या मधुर आवाजाने अनेक लोकांना संगीताच्या प्रेमात पाडले, अनेकांचे जीवन या एका आवाजाने सार्थकी लागले तर काहींनी फक्त या आवाजासाठीच भारतीय संगीत ऐकण्यास सुरुवात केली. संपूर्ण जगाला लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजाने भुरळ घातली. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच…