या मालिकेत सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत मधुराणी गोखले (Madhurani Gokhale) तर महात्मा जोतीराव फुले यांच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे (Dr.Amol Kolhe) झळकणार आहेत.
पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
आईने मनात आणलं तर ती काय काय करु शकते याचं आदर्श उदाहरण म्हणजे आई कुठे काय करते ही मालिका. अरुंधतीचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने जवळून पाहीला
मनोरंजन सृष्टीत खऱ्या आयुष्यात नव्हे तर मालिकांमध्येही आता लग्नाचं वारे वाहताना दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 'आई कुठे काय करते' या मालिकेत ईशा आणि अनीशचे लग्न हा चर्चेचा विषय बनला होता. आता अखेर या मालिकेत ईशा आणि अनीश चा साखरपुडा पार पडणार आहे. याच प्रसंगी मालिकेत मोठा ट्विस्ट सुद्धा येणार आहे, नुकताच आई कुठे…