Skip to content Skip to sidebar Skip to footer

Digambar Naik : “बांदेकर मालवणी असूनही मला मालिकेतून बाहेर काढलं”!

'वस्रहरण'च्या माध्यमातून मालवणी भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अभिनेते Digambar Naik यांनी केला. मालिका, चित्रपट किंवा नाटक मनोरंजनाचं कोणतंही माध्यम असो आपली भाषा त्यांनी पकडून ठेवली. पण इतकं असूनही इंडस्ट्रीत त्यांच्या वाटेला स्ट्रगल आलाच. अशातच एका इंटरव्ह्युत दिगंबर यांनी Aadesh Bandekar यांनी रातोरात त्यांना मालिकेतून काढल्याचा धक्कादायक खुलासा केलाय. (Digambar Naik & Aadesh Bandekar controversy)…

Read more

Chinmay Mandlekar : “नॅचरल अॅक्टिंग कशी असावी हे…”; ‘सनई चौघडे’च्या कलाकाराने शेअर केला अनुभव

‘तु तिथे मी’ या मालिकेतून १२ वर्षांपूर्वी सत्यजित ही अजराम भूमिका देणाऱा अभिनेता Chinmay Mandlekar आता पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला चिन्मय आता ‘सनई चौघडे’ या मालिकेत पुन्हा एकदा सत्यजित हे पात्र साकारता दिसणार आहे. प्रेक्षक त्याच्या या भूमिकेसाठी उत्सुक आहेतच, परंतु, त्याच्यासोबत काम करणारे कलाकारही त्याच्या कामाचं…

Read more

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

एकीकडे थिएटर्स आणि नाट्यगृहांमध्ये बॅक टू बॅक नव्या कलाकृती रिलीज होत आहेत. तर दुसरीकडे मालिकाविश्वातही नव्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अशातच आता कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी मालिका लवकरच आपल्या भेटीला येणार असून हिंदीसह मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘मी जिंकून घेईन सारं’ या मालिकेतून भारती आचरेकर आपल्या…

Read more

Milind Gawali : “माझ्या आईच्याच पोटी जन्माला यायचं….” मिलिंद गवळी यांनी व्यक्त केल्या आईबद्दलच्या भावना

आई…आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात या 'आई'ला सर्वोच्च आणि अतिशय महत्वाचे स्थान असते. जिच्याशिवाय आपण आपणच नसतो अशी ही आई म्हणजे दैवतच जणू. असे म्हणतात की, "मातृ ऋण कधीच फेडता येत नाही". अगदी खरे आहे, कारण ते फेडण्याइतकी कुवत आजवर तरी कोणाचीच नाही. अशी आई सगळ्यांसाठीच खूपच खास असते. जरी आपल्याला कायम तिच्या सावलीत राहण्याची इच्छा असली…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%