हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये ही पद्धत प्रेक्षकांना परिचित असली, तरी मराठीत अशा प्रकारचे विश्व उभारण्याचा प्रयत्न क्वचितच झाला आहे.
ना चेहरा, ना कारण, चार खून आणि शून्य पुरावे अशा पार्श्वभूमीवर उभा राहिलेला हा रहस्यमय चित्रपट प्रेक्षकांच्या मनात सुरुवातीपासूनच अनेक प्रश्न निर्माण करतो.