आजच्या भागात ती रडत रडत आपल्या भावना व्यक्त करताना दिसणार आहे.
विंटेज कारची शान, पारंपरिक लग्नगीतांचा नाद, वऱ्हाडी मंडळींचा उत्साह आणि चाहत्यांची प्रचंड गर्दी या सगळ्यामुळे हा क्षण अविस्मरणीय ठरला.
व्हिडिओसोबत रोहनने भावनिक शब्दांत कृतज्ञता व्यक्त करत हा दिवस अधिक खास बनवल्याबद्दल आप्तेष्टांचे आभार मानले.
व्हिडीओमध्ये त्यांनी देवाच्या नावाने लग्नाची गोड बातमी सांगितली आणि एकमेकांविषयीच्या मनातील भावना व्यक्त केल्या.
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात, घरगुती चवीचे आणि पौष्टिक अन्न उपलब्ध करून देणं, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचं दत्तूने स्पष्ट केलं आहे.
Bigg Boss Marathi 6 च्या कालच्या भागात कॅप्टनसी टास्कने घरात अक्षरशः वादळ उठवलं. ग्रहणाच्या संकल्पनेवर आधारित टास्कमध्ये कोण टिकणार आणि कोण बाद होणार, यावरून सदस्यांमध्ये तणाव शिगेला पोहोचला. सुरुवातीला बिग बॉस सहा स्पर्धकांना पॉवर की दाखवायला सांगतात आणि तन्वी टास्कचे नियम स्पष्ट करते. आयुष बझर वाजवून सूर्याची भूमिका घेतो, तर इतर सदस्य ग्रह आणि उपग्रह…