संगीतकार सचिन देव बर्मन आणि त्यांची पत्नी मीरा बर्मन पहिल्यांदाच लग्नानंतर दार्जिलिंगला गेले होते. साल होतं 1930. त्या काळात घरी फोन असणे ही खूप लक्झरीयस गोष्ट होती. सचिन देव बर्मन यांचे नातेवाईक रोज संध्याकाळी सचिनदा यांना फोन करून आम्हाला एक टेलिफोनवर गाणं ऐकवा असं सांगायचे. सचिनदा देखील आपल्या नातेवाईकांची ही फर्माईश पूर्ण करत असत. कधी…