Skip to content Skip to sidebar Skip to footer

Salbardi Marathi Movie : गावातील राजकारण आणि जुगलबंदीत शशांक शेंडे आणि ओंकार भोजने येणार आमने-सामने!

मराठी चित्रपटसृष्टीतून येत असलेला ‘सालबर्डी’ (Salbardi)हा चित्रपट गावातील राजकारण आणि रहस्यमय घटनांवर आधारित थरारक कथा प्रेक्षकांसमोर घेऊन येतो. गावातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक, टोलेबाजी आणि सामंजस्याचा संगम या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे.  गावातील पार्श्वभूमीवर रचलेली कथा शशांक शेंडे (Shashank Shende) सरपंच गणपत पाटील आणि ओंकार भोजने (Onkar Bhojane) उपसरपंच मुकिंदा थोरात यांच्या दमदार जुगलबंदीभोवती फिरते. त्यांच्या संवादांमधील…

Read more

Ekda Yeun Tr Bagha Movie

Ekda Yeun Tr Bagha Movie: प्रसाद खांडेकर दिग्दर्शित  ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

आपली घरची माणसं आपला आधारस्तंभ असतात हे प्रत्येकाला पटेल. आपल्या आयुष्यात आनंदाच्या, दुःखाच्या, यश-अपयशाच्या कोणत्याही प्रसंगात कुटुंबाची साथ-सोबत असेल तर अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला अगदी सहज साध्य करता येतात. एकमेकांशी असलेले रुसवे-फुगवे आणि छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमधून हसत खेळत गमतीदार आयुष्य जगणारं असंच एक भन्नाट फुलंब्रीकर कुटुंब  लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. २४ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येतंय. या कुटुंबाची आणि त्यांच्या नात्यातील गंमत अनुभवायची असेल तर प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' हा…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%