Skip to content Skip to sidebar Skip to footer

“आपली शांतता जपली पाहिजे आणि या देशावर…”; वहिदा रेहमान यांची A.R.Rehman यांच्या त्या विधानावर प्रतिक्रिया

लोकप्रिय संगीतकार ए.आर.रेहमान यांनी काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये त्यांच्यासोबत केल्या जाणाऱ्या भेदभावावरील विधान सध्या चांगलंच चर्चेत आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर आता ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांनी आपलं मत ठामपणे मांडत रेहमान यांना गोड शब्दांत कान पिळले आहेत. त्या म्हणाल्या की, "हे लहान-मोठे प्रकार प्रत्येक देशात आणि प्रत्येक क्षेत्रात घडत असतात. आपण या गोष्टींमध्ये किती आणि का…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%