हा किस्सा 1972 सालचा आहे तेव्हा आर के फिल्म्सचा 'बॉबी' हा चित्रपट फ्लोअरवर होता. या सिनेमाचे बरेचसे चित्रीकरण काश्मीरमध्ये झाले होते. या शूटिंगच्या दरम्यानचा हा बेफाम किस्सा आहे. राजकपूर यांची लोकप्रियता केवढी प्रचंड होती हे त्यावरून कळते. या शूटिंगच्या दरम्यान एकदा राजकपूर आणि त्यांची टीम शूटिंग लोकेशन पाहण्यासाठी बॉर्डरच्या दिशेने जात होते त्यांना ऍक्च्युअल तिकडे शूट…