संगीतकार आर डी बर्मन हे खऱ्या अर्थाने जीनियस संगीतकार होते. गाण्यांमधील भावना ओळखून ते गाणे कोणत्या रागामध्ये स्वरबद्ध करायचे हे ठरवायचे . आणि हे ठरवताना गाण्याच्या शब्दाला कुठेही बाधा न येऊ देता त्यातील भाव छटा योग्य रीतीने रसिकांपर्यंत पोहोचाव्यात याची काळजी घेत. विशेषतः आर डी बर्मन जेव्हा शुद्ध भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित रचना बनवायचे त्या…
प्रतिभावान आणि यशस्वी व्यक्तीच्या मुलामुलींचा संघर्ष हा अतिशय वेगळ्या प्रकारचा असतो कारण इथे त्यांना स्वतःची आयडेंटिटी सिद्ध करण्यासाठी जास्त झगडावे लागते. त्यामुळेच समाजात बऱ्याचदा प्रतिभावंतांच्या पुढच्या पिढीला गुणवत्ता असून देखील अपयशाचा सामना करावा लागतो. क्रिकेटमध्ये सुनील गावस्करचा मुलगा रोहन गावस्कर असेल ,अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन असेल, राजेंद्र कुमारचा मुलगा कुमार गौरव असेल किंवा…