हिंदी चित्रपटसृष्टीतील Method Artist आणि Versatile Artist अशी ओळख असणारे अभिनेते म्हणजे Piyush Mishra. नाटक ते मोठा पडदा असा प्रवास करुनही रंगभूमीला पीयूष कधीही विसरले नाहीत. अभिनेते, गायक, लेखक अशा वेगवेगळ्या मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी कायम संवाद साधरणारे पीयूष सध्या त्यांच्या एका ज्वलंत मुलाखतीमुळे विशेष चर्चेत आहेत. 'तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा' या त्यांच्या आत्मचरित्रात…