महाराष्ट्राच्या घराघरांत महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून पोहोचलेला 'फिल्टर पा़ड्याचा बच्चन' Gaurav More लग्नबंधनात अडकला आहे. सोशल मिडियावर अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने त्याच्या लग्नाचे फोटो शेअर कर चाहत्यांना सुखद धक्का दिला. कुठलाही गाजावाजा न करता, मिडियाला न बोलावता गौरवने प्रियांका कारेकर हिच्यासोबत ५ एप्रिल २०२६ रोजी घरच्या घरी लग्न केलं. २०२६ या वर्षाची सुरुवात गौरवने दमदार…