राधा सांगते की, “आम्ही 2BHK फ्लॅटमध्ये राहतो. आमचं बेडरूम वेगळं आहे आणि बाकी मुलींसाठी स्वतंत्र रूम आहे.
मराठी ‘बिग बॉस सीझन ६’ (Big Boss Marathi Season 6) च्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात कडाक्याच्या भांडणाने झाली. १९ जानेवारीच्या एपिसोडमध्ये राकेश बापट याच्यावर रुचिका जामदार आणि अनुश्री माने या दोघींनी फार गंभीर आरोप केले आहेत. कलर्समराठीवर या एपिसोडचा प्रोमो शेअर करण्यात आला असून यात राकेश त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळे संतापलेला दिसत असून बिग बॉसकडे त्याने घराबाहेर…