राजेश खन्ना सत्तरच्या दशकाच्या पूर्वार्धातील सुपरस्टार होता. या काळात त्याने तब्बल १७ सलग सुपरहिट सिनेमे दिले होते. हा रेकॉर्ड त्याच्या नावावर अद्यापही कायम आहे. या काळात राजेश खन्नाचा शब्द म्हणजे अखेरचा शब्द समजला जायचा! त्याच्या इशारावर बॉलीवूड चालत असेल असं म्हटलं तर वावगं होणार नाही. ‘उपर आका और नीचे काका’ असं त्या काळात म्हटले जायचे.…
हिंदी सिनेमाचे महान दिग्दर्शक राज खोसला यांचे हे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. सुरुवातीला गुरुदत्त यांचे सहायक असलेले राज खोसला यांनी सर्व जॉनरचे चित्रपट बनवले. रहस्य कथा हा त्यांचा आवडीचा विषय. भारताचे आल्फ्रेड हिचकॉक अशी देखील त्यांची ओळख आहे. ‘वह कौन थी’ हा चित्रपट ७ जानेवारी १९६४ या दिवशी प्रदर्शित झाला होता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर…