Skip to content Skip to sidebar Skip to footer

राज खोसला यांच्या ‘या’ सिनेमातून Moushumi Chatterjee ला डच्चू का मिळाला होता?

राजेश खन्ना सत्तरच्या दशकाच्या पूर्वार्धातील सुपरस्टार होता. या काळात त्याने तब्बल १७  सलग सुपरहिट सिनेमे दिले होते.  हा रेकॉर्ड त्याच्या नावावर अद्यापही कायम आहे.  या काळात राजेश खन्नाचा शब्द म्हणजे अखेरचा शब्द समजला  जायचा!  त्याच्या इशारावर बॉलीवूड चालत असेल असं म्हटलं तर वावगं होणार नाही. ‘उपर आका और नीचे काका’ असं त्या काळात म्हटले जायचे.…

Read more

‘बावर्ची’ आणि Lagaan मधील गाण्यांचं इंटरेस्टिंग कनेक्शन!

ऋषिकेश मुखर्जी यांचा 1972 साली ‘बावर्ची’ नावाचा चित्रपट आला होता. या चित्रपटाचा नायक राजेश खन्ना असला तरी रूढ  अर्थाने तो नायक नव्हता कारण यात त्याने अतिशय नॉन ग्लॅमरस असा रोल केला होता. खरंतर तो राजेश खन्नाचा सुपरस्टार पदाचा पीक पिरेड होता पण असे असतानाही त्याने एक हटके भूमिका या चित्रपटात केले होते.  या ‘बावर्ची’ चित्रपटातला…

Read more

Rajesh Khanna यांच्या अॅटीट्युडला छेद देणारा किस्सा!

राजेश खन्नाच्या सुपरस्टार पदाच्या काळातील त्याच्या लेट लतीफपणाबद्दल (सेट वर उशिरा येण्याबाबत) खूप काही सांगून झालं आहे. उशिरा सेटवर यायचं, समोरच्याला अजिबात किंमत द्यायची  नाही, आपल्याच मिजासखोर घमंडी स्वभावानुसार वागायचं, निर्माता दिग्दर्शकांना  तासं तास ताटकळत ठेवायचं.... असे अनेक किस्से आज देखील बॉलीवूडमध्ये अतिशय चवीने सांगितले जातात. राजेश खन्नाचा स्टारडम संपल्यानंतर देखील तो स्वतःला सुपरस्टार समजत…

Read more

bollywood's first superstar

Rajesh Khanna : “जिंदगी एक सफर है सुहाना यहा कल क्या हो किसने जाना….”

या वर्षी ‘शोले’ या चित्रपटाने पन्नास वर्षे पूर्ण केले आहेत. पण तुम्हाला या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट कोणता होता माहिती आहे कां? ३० एप्रिल १९७१ रोजी एक रोमँटिक ड्रामा फिल्म प्रदर्शित झाली होती ‘अंदाज.’ हाच रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता. ‘अंदाज’ हा चित्रपट आज आठवला जातो तो…

Read more

rajesh khanna and amitabh bachchan

‘आनंद’ च्या भूमिकेसाठी Rajesh Khanna हे पहिले चॉईस नव्हते!

जो चित्रपट पाहून आजवर कुणीही रसिक रडला नाही, भाऊक झाला नाही तो चित्रपट म्हणजे ऋषिकेश मुखर्जी यांचा ‘आनंद’. भारतातील सर्वोत्कृष्ट दहा भावस्पर्शी चित्रपट काढायचे म्हटलं तर त्यात या चित्रपटाचा नक्कीच समावेश होईल. 12 मार्च 1971 रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने भारतीय सिनेमा मध्ये स्वतःचे एक आगळ वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या चित्रपटात ‘आनंद’ ची भूमिका…

Read more

bollywood's first superstar rajesh khanna

Rajesh Khanna यांच्या सुपरस्टारडम काळात त्यांचा सिनेमा फ्लॉप करण्याचे  कुटील कारस्थान कोणी रचले?

सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा सुपरस्टार राजेश खन्ना यांचा स्टारडम अगदी पीक वर होता. त्याचा हर एक सिनेमा त्या काळात बॉक्स ऑफिस वर चमत्कार करत होता. राजेश खन्ना आणि धवल यश हे दोन समानार्थी शब्द बनले होते.पण त्या काळात त्यांच्या एका चित्रपटाला फ्लॉप करण्याचा प्रयत्न एका मोठ्या अभिनेत्याकडून झाला होता. त्यामुळे राजेश खन्नाच्या इतर चित्रपटांप्रमाणे फर्स्ट…

Read more

bollywood's first superstar

Rajesh Khanna यांचा ‘तो’ बोल्ड चित्रपट जो केवळ ९ थिएटर्समध्ये रिलीज झाला पण ठरला सुपरहिट!

बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार म्हणजे राजेश खन्ना. (Rajesh Khanna).. त्यांचा अभिनय, स्टाईल आणि त्यांचा लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असायचे आणि आजही त्यांचा फॅन बेस काही कमी झाला नाही आहे... राजेश खन्ना यांची एक झलक पाहण्यासाठी तरुण-तरुणी अक्षरशः वेडे व्हायचे. त्यांचा प्रत्येक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर लांब रांगा लागायच्या... बरं. सुपरस्टार असूनही राजेश खन्ना यांना देखील स्ट्रगल करावा…

Read more

Amol Palekar यांनी राजेश खन्ना यांना नरभक्षक अभिनेता का म्हटलं?

हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच मराठी कलाकारांनी हिंदी कलाकारांच्या तोडीस तोड अभिनय केला... अभिनेत्री रिमा लागू (Reema Lagoo) यांच्यामुळे तर चक्क श्रीदेवी (Sridevi) यांना कॉम्लेक्स आला होता... तसंच काहीसं घडलं होतं अभिनेते अमोल पालेकर आणि सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यामध्ये... एका मुलाखतीमध्ये अमोल पालेकर यांनी राजेश खन्ना यांना चक्क नरभक्षक कलाकार असं म्हटलं होतं... काय झालं होतं नेमकी…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%