Skip to content Skip to sidebar Skip to footer

Ramayana : रणवीर किंवा वरुणने प्रभू श्रीराम साकारले असते तर?

रणबीर कपूरचा Animal चित्रपटानंतर एक वेगळाच अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित Ramayana चित्रपटातील प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेतील Ranbir Kapoor चा पहिला लूक हनुमान जयंतीदिनी रिलीज करण्यात आला. प्रेक्षकांना त्याच्या या लूकला पसंती देत रामाच्या भूमिकेत तो परफेक्ट फिट झाल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. बरं, रणबीरचा ऑफिशिअल लूक तर समोर आलाच पण सध्याच्या Technology च्या…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%