या आठवड्याच्या नॉमिनेशनमध्ये सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्राथमिक ट्रेंडनुसार, राकेशला सर्वाधिक मते मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
Big Boss Marathi 6 : “वाईल्ड कार्ड नाही हे चाइल्ड कार्ड…”, रितेश देशमुखने घेतली रेवा-संस्कृतीची शाळा
बिग बॉस मराठीचा सहावा सीझन आता आठव्या आठवड्यात येऊन पोहोचला आहे. आठवड्याची दमदार सुरुवात होण्याआधी घरात एक नाही तर ३ सदस्यांनी वाईल्ड कार्ड एन्ट्री केली होती. संकेत पाठक, संस्कृती साळुंखे आणि रेवा कौरासे यांनी घरात येण्याआधी भाऊच्या धक्क्यावर विचारांची clarity दाखवत रितेशला आणि प्रेक्षकांना इम्प्रेस केलं होतं. पण जसे ते घरात गेले अगदी त्याचक्षणी संस्कृतीने…
दिवसागणिक ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमध्ये ट्विस्ट येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच घरात राखी सावंत हिने पहिली वाईल्ड कार्ड कंटेस्ट म्हणून एन्ट्री घेतली होती. आणि आता आठव्या आठवड्यात घरात एक नाही तर ३ वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे घरात ट्रिपल धमाका आहे. घरातील ३ स्पर्धकांपैकी एक आहे अभिनेत्री रेवा कौरसे, दुसरी आहे संस्कृती…