व्हिडिओसोबत रोहनने भावनिक शब्दांत कृतज्ञता व्यक्त करत हा दिवस अधिक खास बनवल्याबद्दल आप्तेष्टांचे आभार मानले.
'होणार सून मी या घरची' फेम अभिनेता रोहन गुजरने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. रोहनला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी भरपूर शुभेच्छा मिळाल्या. रोहनला अनेक शुभेच्छा मिळालाय असल्या तरी सध्या त्याला शुभेच्छा देणाऱ्या एका व्यक्तीची आणि तिच्या पोस्ट कमालीची चर्चा होताना दिसत आहे.
‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्री साक्षी गांधीने रोहनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिच्या इंस्टाग्रामवर एक सुंदर…
आपल्या विचारांवर ठाम राहून दुनियेशी दोन हात करणार-या नायिकेची कथा मराठी टेलिव्हिजनवर मांडणे किती विशेष असेल ना... आणि नेहमीप्रमाणे विशेष कथा, नवीन विषय मांडण्यासाठी पुन्हा एकदा 'सन मराठी’ वाहिनीने पुढाकार घेतलेला आहे. ‘सोहळा नात्यांचा’ असं ब्रीदवाक्य असणा-या या वाहिनीवरील 'नवी जन्मेन मी' या नवीन मालिकेचा प्रवास ६ नोव्हेंबरपासून सोमवार ते शनिवार दररोज संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होणार आहे.कोण म्हणतं फक्त शहरातल्याच मुली…