अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या साडे माडे ३ चा टीझर रिलीज झाला आहे. ज्यांच्या आयुष्यात स्त्रियांना अजिबात स्थान नाही त्यांच्या आयुष्यात जर एका स्त्रीची एंट्री झाली तर? ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये असंच काहीस पाहायला मिळतंय. रतन, मदन, चंदन व बबन यांच्या आयुष्यात…