कॉमेडी, ऐतिहासिक, बायोपिक्स अशा वेगवेगळ्या आशयांचे चित्रपट प्रेक्षकांना भावतातच. परतुं, 'रामायण', महाभारतावर आधारित कलाकृतींची प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा असते. आणि सध्या तोच धागा नितेश तिवारी यांनी अचुक पकडून Ramayana हा चित्रपट प्रेक्षकांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच हनुमान जयंतीच्या निमित्ताने चित्रपटाचा टीझर ज्यात प्रभू श्रीरामाच्या भूमिकेतील Ranbir Kapoor याचा पहिला लूक रिलीज करण्यात…