निर्माता दिग्दर्शक प्रकाश मेहरा ऐंशीच्या दशकाच्या पूर्वार्धात अमिताभ बच्चन आणि जयाप्रदा यांना घेऊन एक महत्त्वकांक्षी चित्रपट निर्माण करत होते ‘शराबी’ या चित्रपटातील गाणी अंजान यांनी लिहिली होती. तर संगीत बप्पी लहरी यांनी दिले होते. या चित्रपटातील एक गाणे गायला किशोर कुमार यांनी सुरुवातीला नकार दिला होता परंतु नंतर त्यांनी ते गाणे गायले आणि हे गाणे…