संगीतकार सचिन देव बर्मन आणि त्यांची पत्नी मीरा बर्मन पहिल्यांदाच लग्नानंतर दार्जिलिंगला गेले होते. साल होतं 1930. त्या काळात घरी फोन असणे ही खूप लक्झरीयस गोष्ट होती. सचिन देव बर्मन यांचे नातेवाईक रोज संध्याकाळी सचिनदा यांना फोन करून आम्हाला एक टेलिफोनवर गाणं ऐकवा असं सांगायचे. सचिनदा देखील आपल्या नातेवाईकांची ही फर्माईश पूर्ण करत असत. कधी…
लेखाचे शीर्षक वाचून तुम्ही गोंधळात पडला असाल. बी आर चोप्रा (B. R. Chopra) यांच्या ‘गुमराह’ सिनेमाचा आणि Dilip Kumar च्या प्रेम प्रकरणाचा काय संबंध? आहे. १९६३ साली निर्माता दिग्दर्शक B. R. Chopra यांनी एका बोल्ड विषयाला रुपेरी पडद्यावर आणले होते. हा चित्रपट होता ‘गुमराह’ (Gumrah). विवाह बाह्य संबंधावर आधारित या चित्रपटाची कथा त्या काळाच्या मानाने…