मराठी बिग बॉसचं सहावं पर्व (Big Boss Marathi Seson 6) आता अंतिम टप्प्यात आलं आहे. घरातील प्रत्येक सदस्य बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी लढत आहेत. घरातील कंटेस्टंट्सना घराबाहेरील त्यांचे चाहते आणि सेलिब्रिटी सपोर्ट करत आहेत. अशातच आता बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता Shiv Thakare याने Big Boss Marathi Season 6 मधील त्याच्या फेव्हरेट स्पर्धकाला जाहिर पाठिंबा…
या व्हिडीओमध्ये पापाराझी शिवला त्याच्या “सीक्रेट लग्ना”बद्दल शुभेच्छा देताना दिसतात. त्यावर शिव आश्चर्याने “कशासाठी?” असा प्रश्न करतो.
२०२५ या वर्षात मराठीसह बॉलिवूड, हॉलिवूड आणि टॉलिवूडच्याही बऱ्याच कलाकारांनी लग्न करत नव्या प्रवासाची सुरुवात केली. आणि आता २०२६ हे नवं वर्ष सुरु होताच अभिनेता-मॉडेल शिव ठाकरे (Shiv Thakare) याने सोशल मिडियावर त्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्काच दिला आहे. स्वत:च्या लग्नाचा फोटो शेअर करत त्याने लोकांना बुचकळ्यात पाडलं आहे. आता नेमकी ती सुंदरी कोण आहे?…
कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी हा प्रेक्षकांचा आवडता शो आता सहावा सीझन घेऊन लवकरच येणार आहे... नुकतीच कलर्सवर मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनची घोषणा झाली असून त्यांनी पहिला प्रोमो रिलीज केला... आता यंदाच्या सीझनमध्ये कोणते कंटेस्टंट असणार? हटके ट्विस्ट आणि थीम काय असणार आणि महत्वाचं म्हणजे हा शो कोण होस्ट करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष…
मराठी ‘बिग बॉस’च्या सीझन २ चा विजेता शिव ठाकरे याच्याबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे.. शिवच्या मुंबईतील घराला भीषण आग लागली असून त्याचं संपूर्ण घर जळून खाक झालं आहे... सोशल मिडियावर त्याच्या घराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही... मात्र या आगीत शिवच्या घराचं मोठं नुकसान झालं आहे. (Shiv Thakare)…