Skip to content Skip to sidebar Skip to footer
Mumbai Local Marathi Movie Teaser

Lagnanantar Hoilach Prem मालिकेत होणार चिमुकली तक्षा शेट्टीची एंट्री; नंदिनीच्या आयुष्यात येणार नवं वळण!

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेत सावित्रीबाईंचं बालपण साकारत तक्षाने आपल्या सहज आणि निरागस अभिनयाने घराघरात ओळख निर्माण केली होती.

Read more

Gharoghari Matichya Chuli मालिकेत नवा ट्विस्ट; अभिनेत्री स्मिता शेवाळेची दमदार एन्ट्री !

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका घरोघरी मातीच्या चुली (Gharoghari Matichya Chuli) सध्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. सुरुवातीपासूनच कौटुंबिक नातेसंबंध, संघर्ष आणि भावनिक गुंतागुंत यामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या मालिकेने आता कथानकात एक मोठा ट्विस्ट आणला आहे. रणदिवे कुटुंबावर नियंत्रण ठेवणाऱ्या मायाचं खरं रूप उघड झाल्यानंतर संपूर्ण गोष्टीला नवं वळण मिळालं असून, घरातील वातावरण पूर्णपणे बदललं…

Read more

स्टार प्रवाहवरील ‘Sadhi Mansa’ मालिका 2 वर्षांनी घेणार प्रेक्षकांचा निरोप, ‘ही’ मालिका घेणार आता प्राईम टाईमला एंट्री !

स्टार प्रवाहवरील मालिकांच्या वेळापत्रकात गेल्या काही दिवसांत मोठे बदल पाहायला मिळत आहेत. नव्या कथा आणि ताज्या चेहऱ्यांसह वाहिनी प्रेक्षकांना नवीन अनुभव देण्याच्या तयारीत आहे. अशातच ‘आनंदी’ (Anandi Serial) ही नवी मालिका ३० मार्चपासून सुरू होत असून, तिच्या आगमनामुळे एका लोकप्रिय मालिकेला निरोप द्यावा लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.आनंदी (Anandi Serial ) या मालिकेला रात्री ९:३० वाजताची प्राईम टाइम स्लॉट मिळाल्यामुळे…

Read more

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विंटेज कारची शान, पारंपरिक लग्नगीतांचा नाद, वऱ्हाडी मंडळींचा उत्साह आणि चाहत्यांची प्रचंड गर्दी या सगळ्यामुळे हा क्षण अविस्मरणीय ठरला.

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%