भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर महापुरुषांच्या जीवनावर आधारित बरेच Biopics येऊन गेले आणि या पुढेही येत राहतील. यात Gandhi, ‘सरदार’, ‘मैं अटल हू’, ‘इमर्जन्सी’ असे बरेच बायोपिक्स आहेत. बायोपिक्सच्या या यादीत Randeep Hooda दिग्दर्शित-अभिनित Swatantrya Veer Savarkar या चित्रपटाचाही उल्लेख आवर्जून करायला हवाच. याच चित्रपटाच्या अनुषंगाने रणदीप हुड्डा याने एक महत्वाचं विधान केलं आहे. “महात्मा गांधीच्या जीवनावर…