पोशाखी चित्रपट निर्मितीचा खर्च त्यातील लहान मोठ्या व्यक्तीरेखाच्या नक्षीकाम, अंगावरची भारी भारी सौंदर्य प्रसाधने, मेकअपचा थर, कधी महालाचे तर कधी काल्पनिक जगाचे सेट लावणे, कधी ट्रीक फोटोग्राफी (व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञान हे आजच्या डिजिटल युगाचे देणे आहे, तत्पूर्वी स्पेशल इफेक्ट्सवर फार फार मेहनत करावी लागे) या सगळ्यामुळे वाढतो आणि तरी म्हणे, असे बरेचसे पोशाखी चित्रपट…
डान्स, अभिनय, सौंदर्य याचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे लाखो दिलों की धडकन अभिनेत्री Madhuri Dixit. १९८४ साली ‘अबोध’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीला माधुरी दीक्षितच्या रुपात एक परिपक्व अभिनेत्री लाभली. ‘अबोध’ चित्रपटाने विशेष यश मिळवलं नसलं तरी माधुरी दीक्षितने आपला उत्कृष्ट अभिनय सातत्याने सादर करण्याचा कस सोडला नाही. ‘अबोध’नंतर बॅक टू बॅक ‘आवारा बाप’, ‘स्वाती’ असे काही…