२०२५ हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीने गाजवलं. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) चित्रपटाने २०२५ची जोरदार सुरुवात केली. ६०० कोटींचा टप्पा गाठत विकी कौशलच्या करिअरमधला हा बेस्ट चित्रपट ठरला. त्यानंतर 'कांतारा २', 'रेड २', 'जॉली एल एल बी ३' अशा हिंदी आणि साऊथ चित्रपटांनी प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन केलं… पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? या प्रत्येक…
बॉलिवूडमध्ये बऱ्याच विनोदी चित्रपटांच्या फ्रेंचायझीमध्ये धमाल चित्रपटाची फ्रेंचायझी विशेष गाजली. २००७ मध्ये आलेल्या ‘धमाल’ (Dhamaal Movie) चित्रपटाने एकामागून एक असे ३ भाग आले. आणि आता लवकरच प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी धमाल ४ आपल्या भेटीला येणार आहे. सुरुवातीला हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी रिलीज होणार असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता, अजय देवगण, रितेश देशमुख यांच्या…