सोशल मिडियावर बऱ्याच दिवसांपासून विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या लग्नाचीच चर्चा सुरु होती. एअरपोर्ट किंवा फिरायला देखील ते एकत्र गेल्याचं स्पॉट झालं होतं पण त्यांनी आपल्या नात्याची किंवा लग्नाची कबूली दिली नव्हती. अखेर आता तो दिवस आला असून रश्मिका आणि विजय यांनी सोशल मिडियावर लग्नाबद्दल महत्वाची अप़डेट दिली आहे. काय…